- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बावनकुळे सातत्याने अडचणीत! पण त्यांच्याविरोधातील ‘मसाला’ माध्यमांना नेमके कोण पुरविते?
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोनंतर भाजप नेते राऊतांवर तुटून पडले. मात्र, त्यानंतरही राऊतांनी माघार घेतलेली नाही. बावनकुळे हे कुटुंबियांसोबत मकाऊ ट्रीपला गेले होते. या दरम्यानचा एक फोटो राऊतांनी ट्विट केला आहे. (Who gives things against Chandrasekhar Bawankule […]
-
LetsUpp Special : नगर, नाशिकविरुद्ध मराठवाडा पाणी संघर्ष काय? तोडगा कसा निघेल ?
अशोक परुडे, प्रतिनिधी : नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून सुमारे साडेआठ टीएमसी पाणी जायकवाडी धरणासाठी (Jayakwadi Dam) सोडण्यात येणार आहे. त्यावरून मराठवाडा विरुद्ध नगर, नाशिकमध्ये संघर्ष सुरू झालाय. जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात नगर व नाशिकमधील काही जण उच्च व सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेल्यानंतरही जायकवाडीला पाणी सोडावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केलंय. हा समन्यायी पाणी […]
-
Jayakwadi Dam : हक्काचे पाणी विनाविलंब सोडा; मराठवाड्याच्या पाणीप्रश्नी अशोक चव्हाण मैदानात
Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी जलाशयामध्ये (Jayakwadi Dam ) उत्तर महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात यावे यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याचे आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण देखील मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी […]
-
पुण्याचे सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना पदोन्नती; नाशिकमध्ये मिळाली मोठी जबाबदारी
Pune Police Joint CP Sandeep Karnik Transferred To Nashik As CP : पुण्याचे सहपोलिस आयुक्त संदिप कर्णिक(Sandip Karnik) यांची बदली करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी संदिप कर्णिक यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. कर्णिक पुण्याचे सहपोलिस आयुक्तपदी विराजमान होते. याबाबत राज्याच्या गृह विभागाच्यावतीने आज आदेश जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश […]
-
Dhangar Reservation : चौंडीत उपोषण मागे पण जालन्यात धनगर मोर्चाला हिंसक वळण; जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक
Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. त्यात आज जरांगे यांच्या जालन्यामध्येच धनगर मोर्चाला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. त्यात या आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरच […]
-
Dhangar Reservation : मोठी बातमी! राम शिंदेंच्या मध्यस्थीला यश, धनगर आरक्षणासाठीचं चौंडीतील उपोषण मागे
Dhangar Reservation : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अगोदर मराठा आणि त्यानंतर धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) लढा तीव्र झाला आहे. त्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केल्यापासून राज्यात ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. या दरम्यान अहिल्याबाई होळकर यांचं जन्मगाव असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे धनगर समाजाकडून पुन्हा एकदा उपोषण सुरू करण्यात […]










