- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maratha Reservation साठी आणखी एकाने जीवन संपवलं; म्हणाला, आरक्षणासाठी माझं…
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या गावामध्ये मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी कंबर कसली आहे. या दरम्यान मराठा समाजातील तरुणांनी आपलं जीवन संपवल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. त्यामध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील लातूरमध्ये एका तरूणाने आपलं जीवन संपवलं आहे. तर […]
-
भाविकांसाठी मोठी बातमी! शनिशिंगणापूरमधील शनिदर्शन आजपासून भुयारी मार्गाने…
Shani Shingnapur : जगविख्यात असलेलं अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर (Shani Shingnapur)येथील शनि भक्तांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शनिशिंगणापूर येथील देवस्थानात दर्शनासाठी जाणारा भुयारी मार्ग आजपासून (दि.22) भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे मंदिर प्रवेशद्वारासमोरील वाहतुकीची गर्दी कमी होणार आहे. शनि मंदिर प्रवेशद्वाराकडे येणारा भुयारी मार्ग अडीचशे मीटरचा असून, प्रवाशांसाठी खुला […]
-
कृषी सेवा केंद्र संचालकांना दिलासा, बोगस बियाणे विरोधातील कायद्यांचा त्रास होणार नाही; कृषिमंत्री मुंडेंची ग्वाही
मुंबई : मागील काही दिवसांपासून बोगस बियाणे (Bogus seed) आणि खतांची विक्री राज्यातील अनेक भागांमध्ये झाल्याचं उघड झालं. त्यानंतर प्रस्तावीत कायद्याच्या आधारे अनेक कृषी विक्रेत्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. याला कृषी सेवा केंद्र चालकांनी विरोध केला. दरम्यान, आता बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या कायद्यातील दुरुस्तीनंतर कृषी निविष्ठा विक्रेत्यांना […]
-
Nagar Urban Bank : ठेवीदार संतापले…थेट दिवंगत दिलीप गांधींच्या बंगल्यावरच निषेध मोर्चा
Nagar Urban Bank : नगर अर्बन बँकेच्या(Nagar Urban Bank) ठेवीदारांनी ठेवी परत मिळाव्यात यासाठी आज बँकेचे व्हाईस चेअरमन असलेले माजी खासदार दिलीप गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन घोषणाबाजी केली. यावेळी सुरेंद्र गांधी यांनी ठेवीदारांशी संवाद साधत बँक वाचवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे व आपल्या ठेवी सुरक्षित असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, संवाद साधताना ठेवीदारांनी सुरेंद्र गांधी यांच्यासमोर […]
-
मराठवाड्याच्या पाण्याचे आंदोलन तापले; गायकवाड थेट पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर धडकले!
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या (Marathwada) हक्काचे 8.6 टीमएमसी पाणी सोडण्यासाठीच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे. हे पाणी सोडण्यासाठी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थगिती दिलेली नाही, तरीही पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या दबाला बळी पडून सरकार पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाही, नाशिकचे (Nashik) अभियंता पाणी सोडण्यासाठी टाळाटाळ करत आहेत, असा आरोप करत मराठवाडा बहुजन […]
-
Ahmednagar News : नगरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरात ‘या’ ठिकाणी होणार आणखी एक उड्डाणपूल
Ahmednagar News : अहमदनगर (Ahmednagar News) आणि उड्डाणपूल हे एक वेगळच समीकरण आहे. त्यात गेल्या अनेक वर्षांपासून नगरकरांच्या जिव्हाळ्याचा असलेला नगर शहरातील उड्डाणपूल उभा राहिला आहे. यामुळे नगर शहराच्या वैभवत मोठी भर पडली. दरम्यान आता पुन्हा एकदा नगर शहरात आणखी एक उड्डाणपूल लवकरच उभा राहणार आहे. खासदार सुजय विखे व आमदार संग्राम जगताप यांनी याबद्दल […]










