- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
आरोग्यासाठी एडीबीकडून 500 दशलक्ष US डॉलर्सचे सहाय्य, फडणवीसांनी मानले मोदींचे आभार
मुंबई : आशियाई विकास बँकेने (Asian Development Bank) राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालयांच्या आधुनिकीकरणासाठी 500 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतके वित्तीय सहाय्य करण्यास सहमती दर्शवली. आशियाई विकास बँकेच्या (एडीबी) मंडळाने आज त्याला मंजुरी दिली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेते प्रकाश राज यांनी ED चे समन्स, नेमकं काय आहे प्रकरण? राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात सरकार […]
-
Rain Alert : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळीचं संकट; हवामान विभागाने अंदाज सांगितला
Rain Alert : राज्यात थंडीचा जोर वाढत असतानाच आता अवकाळी पावसाचं संकट(Maharashtra Rain) उभं राहणार असल्याचं दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळामुळे पुण्यासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत अवकाळी पाऊस(Rain Update) बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून हवामानात बदल होणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. ‘अॅनिमल’ची टीम पोहोचली […]
-
तुषार दोषींच्या बदलीला स्थगिती? मंत्री दीपक केसरकरांनी केली मागणी
Jalna Maratha Protest : जालन्यातील अंतरवली सराटीत घडलेल्या लाठीचार्जप्रकरणी पोलिस अधीक्षक तुषार दोषींना(Tushar Doshi) आधी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोषी यांची पुण्यात सीआयडीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या बदलीवरुन मराठा आंदोलकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. या प्रकरणावरुन मंत्री दीपक केसरकरांनी(Deepak keserkar) तुषार दोषी यांच्या बदलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. […]
-
परराज्यात प्रकल्प!रोहित पवारांनी उद्योगमत्र्यांसह सरकारला घेरलं; म्हणाले, रोजगार हिरावला..,
Rohit Pawar : काही दिवसांपासून राज्यात प्रकल्प परराज्यात नेण्यावरुन चांगलच राजकारण तापलंय. या मुद्द्यावरुन सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलचं घेरल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार((Rohit Pawar)) यांनीही एक्सवर एक पोस्ट शेअर करीत सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. प्रकल्प परराज्यात गेल्याने तरुणांचा रोजगार हिरावल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत. यासंदर्भातील एक पोस्ट त्यांनी एक्सवर शेअर […]
-
काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे दूर होणार? ‘इंडिया’ आघाडीसाठी आंबेडकरांचा आणखी एक डाव
“उद्धव ठाकरेंसोबत साखरपुडा, पण लग्नासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीरुपी भटजींचे अडथळे” “मोदींनीही सांगितलं असेल की, वंचितवाल्यांना सोबत घेऊ नका” “आम्ही इंडिया आघाडीत नसून शिवसेना ठाकरे गटाशी युती” “आमच्याबद्दल त्यांच्या मनात काय अढी आहे हे शरद पवारांनाच माहिती, आम्हाला माहिती नाही” “माझा दरवाजा सर्वांसाठी खुला…” “महाविकास आघाडीत वंचितचा समावेश करण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टता करावी” वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan […]
-
Girish Mahajan : ‘सोंगं करायची, उपचार घ्यायचे अन् पुन्हा आरोप करायचे’; महाजनांचा खडसेंवर हल्लाबोल
Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. त्यांची हीच टीका महाजनांना चांगलीच झोंबली. त्यांनीही खडसेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांना 137 कोटी रुपयांची नोटीस आल्याने हृदयविकाराचा […]










