- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
SET Exam : भावी प्राध्यपकांसाठी आनंदाची बातमी! नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा होणार
SET Exam : राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट (SET Exam) ही परिक्षा घेतली जाते. मात्र ही परिक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने भावी प्राध्यापकांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ज्याप्रमाणे देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्याप्रमाणे सेट ही परिक्षा देखील वर्षातून दोनदा होणार आहे. नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा […]
-
President Draupadi Murmu घेणार शनि दर्शन; ‘या’ दिवशी येणार अहमदनगर दौऱ्यावर
President Draupadi Murmu : देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू ( President Draupadi Murmu) अहमदनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यावेळी त्या शनिशिंगणापूर येथे शनि दर्शन घेणार आहेत. दरम्यान देशाच्या सर्वोच्च पदाची व्यक्ती जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाकडून देखील दौऱ्याचे योग्य ते नियोजन केले जात आहे. दौऱ्यादरम्यान चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत. ‘या’ […]
-
Aditya Thackeray : ठाकरेंचं मिशन कोकण! ‘खळा’ बैठकांतून साधणार निवडणुकांचे लक्ष्य?
Aditya Thackeray : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका (Elections 2024) तोंडावर आलेल्या असतानाच ठाकरे गटाने कोकणावर लक्ष केंद्रीत केले आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आजपासून दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. येथे ते पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच खळा बैठका घेणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने कोकणातील राजकारण चांगलंच ढवळून निघणार […]
-
Rain Alert : अवकाळीचं संकट! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामानाचा अंदाज काय ?
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. आजपासून राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार ते पाच दिवस पाऊस राहिल. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात […]
-
Kartiki Ekadashi : पंढरपूरसाठी नवं काय? फडणवीसांनी केली मोठी घोषणा
Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय (Kartiki Ekadashi) महापूजा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. राज्यातील सर्व समाजघटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगा चरणी घातले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र धर्म वारकऱ्यांनी जिवंत ठेवला. विकास आराखडा […]
-
“बा विठ्ठला… सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती दे” : महापुजेवेळी फडणवीसांचे साकडे
पंढरपूर : बा विठ्ठला… राज्यातील सर्व जनतेला सुखी समाधानी ठेव. शेतकरी-कष्टकरी समाजासमोरील संकटे दूर कर, त्यांना समाधानी ठेव. समाजातील सर्व घटकांच्या मनोकामना पूर्ण करण्याची शक्ती आणि आशीर्वाद दे, असे साकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कार्तिकी एकादशीनिमित्तच्या शासकीय महापूजेसमयी श्री. विठ्ठलाच्या चरणी घातले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (On the occasion of Kartiki Ekadashi, […]










