Eknath Khadse Vs Gulabrao Patil : राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या 5 कोटी रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा केला. यावर एकनाथ खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पाटील म्हणतात नाथाभाऊंनी एवढ्या खालच्या पातळीवर जायला नको होतं. ही खालची पातळी नाही वरची पातळी आहे. कायदेशीर […]
Sujay Vikhe : भाजपचे नेते आणि खासदार सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर जिल्हा विभाजनाला विरोध दर्शविला आहे. यामुळे जिल्ह्याची राजकीय ताकद कमी होईल, असे विखे म्हणाले. अहमनदर जिल्हा हा सगळ्यात मोठा जिल्ह्यात एकुण 14 तालुक आहेत. त्यामुळे प्रशासनावर खुप ताण पडतो. यामुळे शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरु करण्यात आले. यावर सुजय विखेंनी भाष्य केले […]
Deepak Kesarkar on Eknath Shinde : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संदर्भात एकामागोमाग एक गौप्यस्फोट करत आहेत. केसरकर यांनी आणखी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात पु्न्हा वाद होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पद काढून घेण्याचा प्रयत्न झाल्याचा गौप्यस्फोट […]
Devendra Fadanvis On Udayanraje & Shivendraraje Controversy : पुणे बंगळूर महामार्गावर साताऱ्यात खिंडवाडी गावच्या हद्दीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन जागेचे भूमिपूजन करण्यावरून खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कर्यकर्त्यांसह काल (दि. 21) समोरासमोर आले होते. त्यानंतर आज हा वाद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात पोहोचला. आज फडणवीसांनी दोन्ही राजांची भेट घेतली. यावेळी दोन्ही […]
Sanjay Raut News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद पेटल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी अलीकडेच महाविकास आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेत बारा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर काल ईडीने ठाकरे गटाशी संबंधित काही ठिकाणांवर छापे टाकले. […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती मागील काही दिवसांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनीही विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून संघटनेत कोणतीही जबाबदारी द्या, अशी विनंती बुधवार (दि.21) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे केली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली […]