मुंबई : आजपासून (दि.21) राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (State Board of Secondary Higher Secondary Education)घेतल्या जाणाऱ्या बारावी बोर्ड परीक्षेला (Board Exam) सुरुवात होणारंय. या परीक्षेला संपूर्ण राज्यभरातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी (Students) बसणार आहेत. संपूर्ण राज्यात 3,195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21,396 […]
सांगली – सहकारतीर्थ कै. गुलाबराव पाटील यांच्यामुळे मंत्रीपद मिळाल्याचा किस्सा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (SushilKumar Shinde) यांनी सांगलीतील कार्यक्रमात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासमोर सांगितला. त्यावेळी शरद पवार आणि सुशिलकुमार शिंदे एकाच मंत्रिमंडळात काम करीत होते. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या अंतुले सरकारमध्ये दोघांनाही संधी मिळाली नव्हती. सुशिलकुमार शिंदे म्हणाले, गुलाबराव पाटील जाऊन बराच काळ झाला […]
मुंबई : निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे हे प्रकरण आता देशभर पेटेल. आज देशातील एका पक्षावर वेळ आली आहे, तर उद्या ही वेळ इतर पक्षांवरही येण्याची शक्यता असून पक्षही संपवतील की काय, अशी भीती उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे चिन्ह आणि […]
मुंबई : शिवसेना आमचीच असून इतर कोणत्याही मालमत्तेवर आम्ही दावा करणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला असून यावेळी त्यांनी हे स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर विरोधकांकडून संतापाची लाट उसळत असतानाच विधीमंडळाचं कार्यालय शिंदे गटाने ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना भवनावरही […]
नांदेड : माझ्यावर खासगी वा भाडोत्री व्यक्तींकडून पाळत ठेवली जात आहे. सदर व्यक्ती पाठलाग करून माझ्या भेटीगाठींची, प्रवासाची माहिती संकलित करतायत. माझ्यावर पाळत ठेवली जातेय, अशोक चव्हाण कुठं चाललेत? कोणाला भेटतात? आणि चर्चा तर अशी करतात की याचा मेटे (Vinayak Mete) करा, याला मेटे सारखं करुन टाका, असा खळबळजनक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते […]
अहमदनगर – शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोरीनंतर अनेक आमदार, खासदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत जाण्याचा पर्याय स्विकारला होता. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. आयोगाच्या या निर्णयानंतर माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarao Gadakh) यांनी आपण केवळ उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले आहे. शंकरराव […]