नांदेड : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचे बनावट आदेश पत्र देत मंत्रालयात लिपिक कर्मचारी भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंडेंचे प्रकरण ताजे असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटरहेड प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण […]
Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाने (Election Commission) पक्ष आणि चिन्हाबाबत जो निर्णय दिला आहे. तो अत्यंत अयोग्य आहे. निवडणूक आयोगात चाकर असणाऱ्या लोकांची तिथे नेमणूक करण्यात आली आहे. घटनेच्या क्रमाने निकाल देणे अपेक्षित होते मात्र तसे घडले नाही. त्यामुळे आता निवडणूक आयोगच बरखास्त करावा. निवडणूक प्रक्रियेनुसार तिथेही निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. हा सरळसरळ आमच्यावर […]
Sharad Pawar : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला शिवसेना (Shiv Sena) हे नाव आणि चिन्ह देऊन टाकले. त्यानंतरही काही निर्णय ठाकरे गटाच्या विरोधात गेले. तसेच आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळातील पक्ष कार्यालयाचाही ताबा घेतला. या सगळ्या घडामोडींत उद्धव ठाकरेंची मोठी कोंडी झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इरादाही उद्धव ठाकरे यांनी बोलून […]
अकोला : शिवसेना (Shivsena) नाव आणि चिन्ह याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला आहे. तो आता मान्य करावा लागतोय. परंतु, आयोगाच्या या निर्णयाविरुद्ध निश्चितपणे दाद मागता येते. तसे उद्धव ठाकरे हे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे मला असे निश्चितपणे वाटते आहे की आयोगाचा निर्णय उलटा होईल. त्यामुळे शिवसेना […]
पुणे : एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे (Eknath Shinde-Uddhav Thackeray) या दोघांमधील भांडण सोडवायला मी जाणार नाही. ज्यांचे-ज्यांचे भांडण आहे त्यांनी-त्यांनी ते आपापसात बसून सोडवावे. मी शक्यतो अशा भांडणात पडत नाही. तसेच सध्या एकनाथ शिंदे हे भाजपच्या प्रेमात पडले आहे. त्यामुळे मी त्यांना काय सांगू की तुम्ही प्रेम करू नका, त्यामुळे अशांना मी काय सांगू, त्यांचे ते […]
रायगड ( Raigad ) जिल्ह्यातील उरण तालुक्यामध्ये ( Uran ) चिट्स फंड मध्ये गुंतवणूक केली तर महिन्यात दुप्पट करून मिळतील, अशा प्रकारची स्किम गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. या स्कीम मध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवले होते. पण या स्कीम सुरु करणाऱ्यांनी लोकांना फसवले आहे. त्यामुळे या स्कीम मध्ये ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी तक्रार […]