Kopargaon constituency तील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वीज रोहीत्रांसाठी 01 कोटी 12 लाख निधीस मान्यता मिळाल्याचं आशुतोष काळे यांनी सांगितलं.
Swabhimani farmers' organization च्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील घोटण या ठिकाणी आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल केल्याची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Devendra Fadanvis यांनी डॉ. प्रतापसिंह जाधवांंच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यामध्ये भर मंचावरून शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलं.
राज्य सरकारने महाराष्ट्राला उपग्रह नकाशावर आणण्यासाठी स्टारलिंकसोबत लेटर ऑफ इंटेंट (LoI) वर स्वाक्षरी केली.
उद्धव ठाकरे पुन्हा गावांना भेटी देणार आहेत. सकाळी 10 वाजता- छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यातील नांदरला उद्धव ठाकरे भेट दिली.