कर्मवीर शंकररावजी काळे यांनी आयुष्यभर ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाचे कार्य केले. त्यांनी शिक्षण, शेती, सहकारबाबत समाजाला दिशा दिली.
Partition Act अकृषिक वापरासाठीच्या जमिनींसाठी आता तुकडे बंदी कायदा लागू राहणार नाही, अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
राज्यातील 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे.
मोठी बातमी समोर येत आहे, आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील निवडणुका जाहीर केल्या आहेत.
आज पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीनं निवडणूक आयोगाची भेट घेण्यात आली आहे. यावर नांदगावर बोलले आहेत.
या अधिकाऱ्यांनी असले काम सोडले तर सगळ थांबेल असा थेट वार ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरावर टीका केली आहे.