राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.
राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी वणी विधानसभा मतदारसंघातून राजू उंबरकरांना उमेदवारी जाहीर केली आहे.
उद्या जो महाराष्ट्र बंद आहे तो कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून बलात्कारी प्रवृत्तीच्या विरोधात आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून जोरदार राजकीय घमासान सुरू आहे.
दक्षिण मुंबईतील एका सोसायटीत राहत असताना एका व्यक्तीने महिलेविरोधात आक्षेपार्ह ईमेल लिहून चारित्र्यावर टिप्पणी केली होती.
राज्यसभेच्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. या दोन्ही जागांसाठी महायुतीने भाजपाडून धैर्यशील पाटील तर अजित पवार गटाकडून उमेदवारी दिली होती.