- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘निकाल आमच्या विरुध्द गेला तर…’; अब्दुल सत्तारांचे मोठे विधान
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागणार आहे. यावर शिंदे गटाचे नेते आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मोठे विधान केले आहे. काही लोक गणपती पाण्यात बुडून प्रार्थना करत आहे पण सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court) निकाल आमच्या बाजूने लागणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. […]
-
विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, आदित्य ठाकरेंनी नार्वेकरांना सुनावले
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाला शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सध्याचे विधानसभा अध्यक्षचं संविधानाविरुध्द पदावर बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मुंबईतील […]
-
सत्ताकेंद्र ताब्यात घेणाऱ्या राहुल जगतापांना पवारांकडून आणखी ताकद
Rahul Jagtap: श्रीगोंद्यातील एक-एक सत्ताकेंद्र ताब्यात घेणारे माजी आमदार राहुल जगताप यांची ताकद आता वाढली आहे. त्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना आणखी ताकद दिली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल जगतापांवर मोठा विश्वास दाखविला आहे. त्यांची रयत शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यपदी निवड केली आहे. मध्यंतरी जगतापांबाबत वेगवेगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्या होत्या. […]
-
‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न आल्यास पुन्हा सुनावणी’ उज्वल निकम असे का म्हणाले?
Ujjwal nikam On Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. या निकालावरच शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उन्हाळी सुट्टीपूर्वी या सत्तासंघर्षावर निकाल देईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यावर आता ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्वल निकम (Ujjwal nikam) यांची प्रतिक्रिया आली आहे. येत्या दोन दिवसांत […]
-
Vijay Vadettivar : ‘आमच्यातील वाद आता…’ पटोलेंशी झालेल्या वादावर वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण
Vijay Vadettivar On Nana Patole : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. त्यानंतर आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. यावेळी हा वाद आहे तो कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि कॉंग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून […]
-
‘ती’ अजितदादांची तक्रार नव्हतीच, भाजपभक्तांनी संधी शोधण्याचं कारण नाही; सुषमा अंधारेंचा पलटवार
Sushma Andhare On BJP : एकतर कालचा कार्यक्रम हा अराजकीय होता. कालचा कार्यक्रम घरगुती होता. त्या अराजकीय कार्यक्रमात भटक्या विमुक्ताची गेली अनेक वर्ष सल्लागार म्हणून शरद पवार काम करत आहेत. त्यामुळे कालचा कार्यक्रम घरगुती गोतावळ्यातला कार्यक्रम होता. आणि त्या कार्यक्रमामध्ये आपली कैफियत आपल्या माणसांच्या समोर मांडली पाहिजे आणि आपल्या कुटूंब प्रमुखाने ती ऐकली पाहिजे, एवढाच […]









