- Letsupp »
- politics
राजकारण
Shinde VS Thackery : …तर उद्धव ठाकरे पुन्हा मुखमंत्री होणार, घटनातज्ज्ञांनी स्पष्टच सांगितले
-
अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं; SC च्या निर्णयाआधी नार्वेकरांचं पुन्हा महत्त्वाचं विधान
Rahul Narvekar On Maharashtra Political Crises : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर राहिलेला असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी पुन्हा एकदा अतिमहत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरूवात झाली आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकला तरच कोर्ट हस्तक्षेप करतं असे महत्त्वाचे विधान नार्वेकरांनी केले आहे. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पू्र्ण […]
-
Patole VS Vadettivar : कॉंग्रेसमधील अंतर्गत धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, कोणता गट सरस ठरेल?
Patole VS Vadettivar in Congress : कॉंग्रेसमध्ये सध्या अंतर्गत धुसफुस पाहायला मिळत आहे. मात्र कॉंग्रेला अशी गटबाजी आणि अंतर्गत वाद काही नवा नाही. गेल्या काही दिवसांपुर्वीच नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी याची चांगलीच प्रचिती आली कारण थेट सत्यजित तांबेंच्या उमेदवारी वरूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि तांबे पिता-पुत्र आमनेसामने आले होते. त्यातून बंडखोरी, निलंबन आणि प्रदेशाध्यक्षांशी असलेला […]
-
Maharashtra Politics: “दंगल घडवण्याची” प्लॅनिंग करण्यासाठी मातोश्रीत बैठक झाली होती
Nitesh Rane On Uddhav Thackeray: १९९३ मध्ये दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. (Maharashtra Politics) उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीमध्ये संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, (Uddhav Thackeray) त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असणार आहे, (Nitesh Rane ) असे या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे म्हणाले होते. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे […]
-
Maharashtra Politics : ‘कारभारी जरा दमानं’; सुनील तटकरेंचा नाना पटोलेंना सल्ला
Sunil Tatakare On Nana Patole : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नान पटोले ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांना टोला लगावला आहे. यावेळी तटकरे हे एका मुलाखतीत बोलत होते. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महाविकास आघाडीतील सुंदोपसुंदीवर भाष्य केले आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी जबाबदारीने विधान केल्यास आम्ही लोकसभेला भाजपपेक्षा […]
-
Amol Kolhe : जयंत पाटलांना भावी मुख्यमंत्री म्हणणारे कोल्हे म्हणाले, अजितदादा होते म्हणून…
Amol Kolhe On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत आहेत. कधी ते नाराज असतात. कधी ते भाजपच्या जवळ जात आहेत का? असा प्रश्न पडत असतो. तर कधी ते एखाद वक्तव्य करतात. त्यांचं असंच एक वक्तव्य गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांचं मुख्यमंत्री पदाबाबतचं वक्तव्य चर्चेत आलं होतं. राष्ट्रवादीच्या वतीने […]
-
रामराजेंना दिल्लीत पाठविणार : जयंत पाटलांकडून माढा लोकसभेची उमेदवारी जाहीर
Jayant Patil On Ramraje Nimbalkar : विधान परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा आज ७५वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना जयंत पाटलांनी रामराजे निंबाळकर यांची लोकसभेची उमेदवारी जाहीर करुन टाकली आहे. रामराजे निंबाळकर […]









