- Letsupp »
- politics
राजकारण
-
Kasba Bypoll Result 2023 : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “महाराष्ट्रात जी गद्दारी झाली…”
मुंबई : कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाला. त्यांनी भाजपाच्या हेमंत रासनेंचा (Hemant Rasne) तब्बल ११ हजार ४० मतांनी पराभव केला. महाविकास आघाडीसाठी हे मोठं यश आहे. दरम्यान, या विजयानंतर आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी आनंद व्यक्त केला. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. […]
-
kasba Bypoll Result : मी सर्वात आधी गिरीश बापटांना भेटणार.. आमदार झाल्यानंतर धंगेकरांनी सांगितले
kasba Bypoll Result : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. विजयानंतर धंगेकर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : Kasba By Election : तिथेच आर्धी लढाई जिंकलो, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य धंगेकर म्हणाले, की मी सुरुवातीपासून सांगत […]
-
संजय राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग : शरद पवारांनी त्रुटींकडे वेधले लक्ष
मुंबई : ठाकरे गटाचे नेते – खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने विधानसभा आणि विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. यावरून हक्कभंग प्रस्ताव आणला गेला असून त्यासाठी विशेषाधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हक्कभंग समितीवर […]
-
Pune By-Poll Results 2023 : ‘चंद्रकांतदादा हे कोल्हापूरचे पार्सल’, विजयानंतर धंगेकरांचा पाटलांना टोला
पुणे : कसबा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली असून या मतदासंघात अखेर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar)विजयी झाले आहेत. त्यांच्या विजयाने भाजपचा (BJP) हा बालेकिल्ला काँग्रेसने हिसकावून घेतला आहे. या निवडणुकीत धंगेकरांना एकूण 72 हजार 599 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasne) यांना 61 हजार 771 मते मिळाली आहेत. यावर रवींद्र […]
-
Kasba By Election : ‘…तिथेच आर्धी लढाई जिंकलो’, अजित पवारांनी सांगितलं कसब्यातील यशाचं रहस्य
पुणे : कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकांचे साधारण निकाल समोर येईपर्यंत त्यावर बोलणे उचित नव्हते म्हणून मी काही बोलत नव्हतो. पण माझी परिस्थिती थोडी खूशी थोडा गम अशा झाली आहे. या दोन्ही पोटनिवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे गेलो. 1995 पासून भाजपच्या आधी गिरीष बापट आणि मुक्ता टिळकांनी जिंकल्या. मात्र यावेळी रवींद्र धंगेकर यांच्या […]
-
Pune By-Poll Results 2023 : नाना पटोलेंची भाजपवर सडकून टीका, ‘पैशाचा वापर झालेला हा पहिला निकाल’
मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पुण्यातील कसबा पेठ (Kasba Peth) निवडणूक निकालात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. (Pune Bypoll Election Results 2023) सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आघाडी घेतली. त्याची आघाडी कायम आहे. यानंतर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole ) यांनी कसबा पेठ निवडणुकीच्या निकालावर भाजपवर सडकून […]









