- Letsupp »
- politics
राजकारण
-
गृहमंत्री फडणवीसच जबाबदार.. देशपांडेंवर हल्ला म्हणजे कायदा सुव्यस्थेचे बारा; अंधारेंचा हल्लाबोल
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांच्यावर शुक्रवारी सकाळी झालेल्या हल्ल्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या प्रकारावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी प्रतिक्रिया देत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर निशाण साधला आहे. वाचा : kasba Bypoll Result : हा खऱ्या शिवसेनेशी बेईमानी केल्याचा परिणाम; […]
-
Sanjay Raut : ‘कसब्यातील पराभवाने भाजपची झोप उडाली’, राऊतांचा टोला
कोल्हापूर : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालेला आहे. यावरुन राऊतांनी भाजपला टोला लगावला आहे. कसब्यामध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपची झोप उडाली असल्याची टीका राऊतांनी केली आहे. यावेळी ते कोल्हापूर येथे बोलत होते. कसब्यामध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांना आता घाम फुटला आहे. […]
-
Kasaba By Election : आमचे जुने नेते म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, शिंदेंनी ठाकरे गटाला डिवचलं
मुंबई : ‘पोटनिवडणुकांमध्ये असे विजय येत असतात. पण आमचे जुने नेते कॉंग्रेसच्या विजयाचा एवढा आनंद साजरा करत आहेत. ते म्हणतात ना की, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. त्यांना मोठा आनंद झालाय. मोठं अश्चर्य त्यांना वाटतय. त्यांना असाच आनंद साजरा करू द्या पण देशात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळाला आहे.’ कसबा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसच्या विजयावर […]
-
Kasba By Election : एका विजयाने हुरळून जाऊ नका, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला
मुंबई : ‘पोटनिवडणुका या स्थानिक निवडणुका असतात त्यामुळे काही त्रुटी उणीवा राहिल्या असतील. त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते यामुळे खचून जाणारे नाही. पण एका विजयाने विरोधकांनी देखील हूरळून जाऊ नये.’ असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. त्याचबरोबर ते असं देखील म्हटले की, कसबा (Kasba) पोटनिवडणुकीचा आनंद महविकास […]
-
Abhijeet Bichukle : माझ्या पायगुणामुळेच कसब्यात काँग्रेसचा विजय
पुणे : पुणे जिल्हातील माझी ही पहिलीच निवडणूक होती. मी कसबा पेठ पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यात माझा पराभव झाला. मात्र, माझ्या पायगुणामुळेचे काँग्रेसचा उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा विजय झाला आहे, असा दावा कसबा पोटनिवडणुकीत (Kasba Bypoll) अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले (Abhijeet Bichukle) यांनी केला आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार अभिजित बिचुकले […]
-
NCP Win Nagaland Election : नॉर्थ ईस्टमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘शिरकाव’
मुंबई : ईशान्येकडील (North East) नागालँड (Nagaland), त्रिपुरा (Tripura) आणि मेघालय (Meghalaya) या तीन राज्यांतील निवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. या तीनही राज्यांतील निवडणुकांकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले होते. यातील नागालँडकडे विशेष करून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले होते. कारण, नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) १२ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ उमेदवार […]








