- Letsupp »
- politics
राजकारण
-
शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना तो आग्रह केला नसता तर….
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधून (Maha Vikas Aghadi Govt) बाहेर पडत एकनाथ शिंदेंनी ठाकरे सरकार पाडलं. शिवसेनेचे ४० आणि छोटे पक्ष, अपक्षांना धरून एकूण ५० आमदारांच्या मदतीनं शिंदेंनी भाजपसोबत जाऊन नवं शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच नेतृत्वाविरोधात बंड केलं होतं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं गेलं. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का मानल्या गेला. त्यानंतर […]
-
Ajit Pawar यांनी ‘त्या’ अजब आदेशावरुन शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले
मुंबई : शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारने एक अजब आदेश या सरकारने काढला. हा आदेश सरकारला का काढावा लागला, हे अजूनही कुणाला कळले नाही. आपली जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्याची ही वृत्ती आहे का, असे अनेक प्रश्न आज जनतेला पडले आहेत. “लोकप्रतिनिधी, नागरिकांच्या अर्जावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लिहिलेले शेरे कोणत्याही परिस्थितीत अंतिम समजण्यात येऊ नयेत”, असा आदेश सामान्य […]
-
Ajit Pawar शिंदे-फडणवीस सरकारमुळे मराठीभाषकांवर अन्याय!
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सीमावर्ती भागातील मराठीभाषकांवर अन्याय वाढला आहे. महाराष्ट्रातील गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री दावा करत आहेत. मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारचा अन्याय सुरु आहे. मराठी माणसांवर गुन्हे दाखल होत आहे. तुरुंगात टाकले जात आहे. मराठी भाषेची गळचेपी सुरु आहे. हे सारं अचानक का वाढलं, असा प्रश्न जनतेला पडला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर […]
-
2 मार्चला कळेल बाई कोणाला पाडते; नितेश राणेंचा अजित पवारांना टोला
मुंबई : कसब्यातील प्रचारसभेत अजित पवार यांनी शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत, असा टोला सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला होता. यावेळी भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अजित पवारांनी खिल्ली उडवली होती. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणे यांना पाडले, असं वक्तव्य […]
-
Exit Poll आला! कसब्यात भाजपला धक्का तर चिंचवडमध्ये जागा राखणार!
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा (Kasba-Chinchwad Bypoll) खासगी संस्थेने केलेला एक्झिट पोल आखेरमंगळवारी रात्री उशिरा जाहीर केला. त्यात कसबा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) तर चिंचवड मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) या विजयी होणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. स्टेलिमा या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार कसब्यात भाजपला धक्का बसण्याचा […]
-
दावोसच्या दौऱ्यासाठी 40 कोटींची उधळपट्टी कशाला?, अजित पवारांनी सुनावले खडेबोल
मुंबई : कालपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget sessions) सुरूवात झाली. विरोधी पक्ष विविध मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विधीमंडळाच्या कामकाजांनंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधतांना सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्होस दौऱ्यावरूनही […]









