- Letsupp »
- politics
राजकारण
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
Video : लग्नाला 40 वर्ष… अजित पवारांचं घरातील नाव सांगताना सुनेत्रा पवारांनाही आवरेना हसू….
Sunetra Pawar On Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वदूर परिचित आहेत. एवढेच काय तर, अजित पवारांनी राजकीय वर्तुळात दादा नावाने ओळखले जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, अजित पवारांना (Ajit Pawar) त्यांच्या पत्नी घरात नेमकं कोणत्या नावाने हाक मारत असतील? तुमच्यासह संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर […]
-
रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तणाव वाढला, शिंदेंच्या शिलेदारानं थेट तटकरेंना ललकारलं
Bharat Gogawale And Sunil Tatkare In Raigad Guardian Minister : महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. रुमालावरून दोन्ही नेत्यांमध्ये राजकारण सुरू झाले आहे. रविवारी, गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त (Raigad Guardian Minister) […]
-
भरतशेठ गोगावले होणार रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री?, ‘या’ मंत्र्याने केली उपमुख्यमंत्री शिंदेंकडं शिफारस
आमची देखील इच्छा होती की, भरतशेठ हे पालकमंत्री झाले पाहिजे. भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपद देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं.
-
बंद दाराआड कसलीही बैठक झाली नाही; जयंत पाटलांकडून ‘त्या’ बैठकीच्या वृत्तांचं खंडन
Maharashtra Politics : आम्हा तिघांची बंद दाराआड कोणतीही बैठक अथवा कसलीही चर्चा झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
-
‘त्यांची लायकी… संपूर्ण महाराष्ट्राला माहिती’; लक्ष्मण हाकेंच्या आरोपांना सुनील तटकरेंचं उत्तर
Sunil Tatkare Criticize Laxman Hake Allegation On Ajit Pawar : मागील काही दिवसांपासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे अजित पवार यांच्यावर (Ajit Pawar) सातत्याने आरोप करत आहेत. याच आरोपांना आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. ज्या माणसाचा रात्री चालताना तोल जातो, त्याला कुठे महत्व देता […]
-
मंत्र्यांना शेती, कृषी नको…मलाईदार खाती हवीत, संजय राऊत यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut Criticize Mahayuti Government : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. राऊत यांनी म्हटलंय की, महायुती (Mahayuti) सरकारमध्ये शिक्षण, कृषी यांसारखी चांगली खाती कोणालाही नको. सर्वांचं लक्ष मलाईदार खात्यांकडे आहे. नेत्यांना नगरविकास सारखी खाती हवी आहेत. मंत्री गांभीर्याने कृषी खाते सांभाळण्यास तयार नसल्याची टीका संजय राऊत […]










