- Letsupp »
- politics
राजकारण
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
पहलगाम हल्ल्यानंतर पुढे काय? सीसीएस बैठकीत चर्चा, शाह-डोभाल देखील उपस्थित
Pahalgam Terror Attack PM Modi Residence CCS Meeting : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची (CCS) बैठक घेत आहेत. या बैठकीत भारताच्या सुरक्षा परिस्थितीवर विशेषतः पहलगाम हल्ल्याच्या संदर्भामध्ये सखोल चर्चा केली जात आहे. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल, […]
-
दहशतवाद्यांनी ओळख तपासणे, हा PM मोदींना संदेश; पहलगाम हल्ल्याचा संबंध रॉबर्ट वाड्रांनी हिंदुत्वाशी जोडला
Robert Vadra Connect Pahalgam Attack To Hindutva Politics : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं. या हल्ल्यावर सत्ताधारी अन् विरोधी पक्षातील सर्व नेत्यांनी वक्तव्य केलंय. दरम्यान या प्रकरणाबाबत काँग्रेस (Congress) नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचं (Robert Vadra) वादग्रस्त विधान समोर आलंय. त्यांनी म्हटलंय […]
-
पाकिस्तान मुर्दाबाद! दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा, कॉंग्रेसकडून भ्याड हल्ल्याचा निषेध
Congress Marched In Dadar Against Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील (Jammu And Kashmir) पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस (Congress) पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला आहे. हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई (Pahalgam Terror Attack) करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष […]
-
‘हेल्पलाइनशी संपर्क साधा’…. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी CM फडणवीसांचा अॅक्शनमोड, क्रमांक जारी
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
-
Sangli Politics : सांगलीत राष्ट्रवादीची ताकद वाढली, चार माजी आमदारांचा अजितदादांच्या पक्षात प्रवेश
Sangli Politics : सांगली जिल्ह्यातील चार माजी आमदारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आहे. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश
-
फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी पुढील वाटचाल करणार; थोपटेंनंतर तांबेंकडून भाजपमध्ये जाण्याचे संकेत?
SatyaJeet Tambe यांनी फडणवीसांचं नेतृत्व आवडतं, ते सांगतील तशी पुढील वाटचाल करणार असं म्हणत जणू भाजपमध्ये जाण्याचे संकेतच दिले आहेत.










