- Letsupp »
- politics
राजकारण
- 9 months ago
- 9 months ago
- 9 months ago
-
ठाकरे बंधूंचा आदर्श… तुतारी गटानेही अजितदादांच्या नेतृत्वात एकत्र यावं; अमोल मिटकरी काय म्हणाले?
Amol Mitkari On Ajit Pawar And Sharad Pawar : सध्या महाराष्ट्रभर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत दोन्ही नेत्यांच्या वक्तव्यामुळं या चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिलीय. […]
-
हिंदी भाषा सक्तीची नाही, अन्य भाषेचा पर्याय; मुख्यमंत्री फडणवीसांचे घूमजाव…
राज्यात आता हिंदी भाषेला इतर पर्यायी भाषा घेण्याची मुभा राहणार असून मराठी भाषा सक्तीची असणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
-
एक वाटी आमरस अन् मोदक खाण्यासाठी दीड कोटी, शेतकऱ्यांना 1 रूपयाही नाही; राजू शेट्टी आक्रमक
Raju Shetty Criticized Mahayuti : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी अजितदादांवर (Ajit Pawar) हल्लाबोल केलाय. आज त्यांची नाशिकमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारवर (Mahayuti) हल्लाबोल केलाय. राजू शेट्टी यांनी म्हटलंय की, हेच सर्व प्रश्न घेऊन नाशिकमध्ये दोन दिवस दौरा काढला (Maharashtra Politics) आहे. मंत्रालयात […]
-
उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? संदीप देशपाडेंचा थेट सवाल…
भोंग्यांसाठी मनसैनिकांवर 17 हजार केसेस टाकल्या, यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? असा थेट सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी यांनी केलायं.
-
हिंदी सक्ती नकोच; मनसेचं थेट मोहन भागवतांना पत्र
हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे यांनी थेट आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र लिहिलं.
-
Suhas Kande : राजीनामा, अजित पवार अन् ईडी… समीर भुजबळ-सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली
Suhas Kande Criticized Sameer Bhujbal Resignation : समीर भुजबळांनी (Sameer Bhujbal) विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. नांदगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीने सुहास कांदे यांना रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून गणेश धात्रक रिंगणात होते, या लढतीमध्ये सुहास कांदे यांनी समीर भुजबळांना पराभवाची धूळ चारली होती. तेव्हापासून दोघांमध्ये तीव्र संघर्ष […]










