- Letsupp »
- politics
राजकारण
-
आनंदराज यांची ताकद किती? शिंदेंनी त्यांना महत्त्व का दिले!
सध्याच्या होणाऱ्या स्थानिक निवडणुकांमध्ये आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा, यासाठी आम्ही दोघांनी एकत्र यायचं ठरवलंय,
-
गिरणी कामगारांना मुंबईत घरे, डबेवाल्यांसाठीही निवासाची तरतूद ; एकनाथ शिंदे यांची अधिवेशनात मोठी घोषणा
Eknath Shinde Announcement In Monsoon Session 2025 : मुंबईतील (Mumbai) गिरणी कामगारांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) आज महत्त्वाची घोषणा केली. राज्य सरकारच्या नव्या गृहनिर्माण धोरणात (Houses For Mill Workers) मुंबईतील गिरणी कामगारांना घरे दिली जाणार असून, शहराच्या महत्त्वाच्या सामाजिक घटकांपैकी एक असलेल्या डबेवाल्यांच्या (Dabbawalas) निवासाचीही सोय करण्यात येणार आहे. […]
-
“फक्त 12 गुंठ्यांसाठी महादेव मुंडेंना मारलं..”, आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक आरोप
महादेव मुंडे यांना फक्त 12 गुंठ्यांसाठी मारलं, तो गरीब माणूस होता असा दावा आमदार धस यांनी केला.
-
रिपब्लिकन सेनेशी संबंध तोडले! आंबेडकर-शिंदेंच्या युतीनंतर… वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय
Vanchit Bahujan Aghadi Ties With Republican Sena : वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आज मोठा राजकीय निर्णय घेत आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांच्या रिपब्लिकन सेनेशी (Republican Sena) आपले सर्व संबंध तोडले आहेत. यापुढे त्यांना कोणताही पाठिंबा दिला जाणार नसल्याचं स्पष्ट जाहीर केलं आहे. याप्रकारचं अधिकृत निवेदनच वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलं आहे. वंचितच्या निर्णयामागे […]
-
‘योग्य वेळी… योग्य ऑपरेशन’; एकनाथ शिंदे यांचा इशारा, वादग्रस्त नेत्यांवर कारवाई…
Eknath Shinde On controversial leaders in Shiv Sena : शिवसेनेतील काही आमदार व मंत्र्यांच्या सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडचणीत सापडत असल्याची चर्चा सध्या रंगात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ‘मुंबई तक’ या कार्यक्रमात झालेल्या ‘बैठक’ या विशेष मुलाखतीत मोठा खुलासा करत पक्षातील (Shiv Sena) नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. सातत्याने गैरसमज, […]
-
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणारच ; CM फडणवीसांचा स्पष्ट इशारा
CM Devendra Fadnavis Statement Tribhasha Sutra Will Implement : महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबत दोन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) मागे घेतले होते. त्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. याच पार्श्वभूमीवर आता त्रिभाषा सूत्रावरून (Tribhasha Sutra) राज्यातील राजकारण तापले आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक […]









