Mavlankar Rule and Opposition Leader position : राज्यात आज 288 मतदारसंघासाठी आज विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) निकाल जाहीर होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महायुतीला महाराष्ट्रात मताधिक्य मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीला अपेक्षित यश मिळत नसल्याचं चित्र आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान महाविकास आघाडीला ‘विरोधी पक्ष […]
Maharashtra Assembly Election :संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा अजित पवार यांनी बाजी मारली आहे.
संभाजी पाटील निलंगेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंखे यांचा पराभव करत दणदणीत पुन्हा विजय मिळवला आहे.
Mahayutis Ashutosh Kale Wins Second Time : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा महाफैसला आज होणार (Assembly Election Result 2024) आहे. महायुतीची सत्ता राज्यात पुन्हा येणार की, महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार, याचं चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. आज राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला (Ashutosh Kale) लागलेली आहे. दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आलीय. कोपरगाव विधानसभा […]
Ambegaon Assembly Result : राज्याचे माजी गृहमंत्री आणि महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा
Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) […]