Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरात आणि पटोले यांच्या मतदारसंघात पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया देत जुनाच सूर आळवला आहे. […]
Nana patole News : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. आता तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच तिन्ही घटक पक्षांत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कधी एकमेकांना चिमटे घेत तर कधी दबाव टाकत राजकारण सुरू आहे. त्यातच आता नेत्यांचे कार्यकर्ते अन् समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री, भावी खासदार म्हणत होणाऱ्या बॅनरबाजीची भर […]
Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत […]
Ajit Pawar News : माझं मी सांगायला खंबीर आहे, दुसऱ्याने माझं वकीलपत्र घेण्याचं काही एक कारण नसल्याचं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावलेंना सुनावलं आहे. दरम्यान, भरत गोगावले यांनी अजित पवार युतीत येण्याबाबत विचाराधीन असून अजितदादा भाजप-शिंदे गटाच्या युतीमध्ये येणार असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अशा चर्चा करणाऱ्यांना अजित पवारांनी […]
Possibility of by-elections soon for 2 vacant Lok Sabha seats in the state: एका महिन्यापूर्वी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. त्यानंतर ३० मे रोजी चंद्रपुरचे कॉंग्रेसचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचे निधन झाले. या दोन्ही नेत्यांच्या राज्यातील लोकसभेच्या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील लोकसभेच्या […]
Nana Patole : केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 9 वर्षांपासून लूट सुरु असून जनतेच्या खिशातील पैसा उद्योगपती मित्रांच्या घशात घातला जात आहे. जनता या लुटीला कंटाळली असून लोकसभा निवडणुकीत भाजपाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. देशात परिवर्तनाचे वारे वाहत असून काँग्रेस हाच पर्याय जनतेला दिसत आहे. काँग्रेसच्या दोन दिवसीय आढावा […]