ED Submitted Report AAP Case : आज देशातील 48 लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या पाचव्या टप्यासाठी मतदान पार पडले आहे. तर दुसरीकडे ऐन
भिवंडी लोकसभेसाठी वेश्या व्यावसायीक महिलांनी प्रथमच मतदान केलं. तसंच, आम्हीही देशाचे नागरिक आहोत असंही त्या म्हणाल्या.
भविष्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन्ही पक्षांसाठी भाजपपासून धोक्याची घंटा आहे. - शरद पवार
जनतेमध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे 400 पार दावा चालणार नाही. इंडिया आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
घाटकोपरमध्ये प्रभू श्रीरामाचे बॅनर लागलेत. यावरून संजय राऊतांनी भाजपवर टीका केली. पराभवाच्या भीतीने रामाला मैदानात उतरल्यांचं ते म्हणाले.
भाजप शिवसेा युती असताना कायम युतीच्या किंवा आपल्या उमेदवारा मतदान करणारे उद्धव ठाकरे कुटुंबाने या निवडणुकीत प्रथमच काँग्रसला मतदान केल आहे.