सुप्रिया सुळे यांना फक्त खासदारकी दिली. मात्र, अजित पवारांना कायम सत्तापद दिली अस म्हणर अजित पवारांच्या टीकेला शरद पवारांनी उत्तर दिल.
अजित पवार वारंवार 2004 ला राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद न घेतल्याने शरद पवारांवर टीका करतात. त्याला उत्तर देताना पवारांनी नवा खुलासा केला.
जो आमच्यावर हल्ले करतो त्याची आम्ही पूजा करणार नाही. जर कोणी आमच्या लोकांना मारले तर आम्ही देखील त्यांच्यावर प्रतिहल्ला करू अस योगी म्हणाले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी (Vinod Tawde) पूनम महाजन यांना उमेदवारी न देण्याचं कारण सांगितलं.
भाजपबरोबर राष्ट्रवादी, शिवसेना पक्षाच्या उमेदवारांसाठी ही देवेंद्र फडणवीसांनी सभा घेऊन प्रचाराची राळ उडवून दिली होती.
निवडणुकीचा निकाल 'इंडिया आघाडी'च्या बाजूने लागल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करणार आहात? असा सवाल रवींद्र धंगेकर यांनी केला.