लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर हे भारतीय जनता पक्षासोबत जातील, असा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
ठाकरे नावाचा कुणीतरी पाहिजे म्हणून एक ठाकरे भाड्याने घेतलाल आहे असा थेट घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते मुंबईत प्रचार सभेत बोलत होते.
हिंदुत्व सोडलं असा आरोप करतात. मात्र, आम्ही हिंदूत्व नाही तर भाजप सोडल आहे. तसंच, आम्ही मोदी भक्त नसून देशभक्त आहोत असा पलटवार ठाकरेंनी केला.
उद्धव ठाकरेंनी काही मतदारंसघात मतदारांच्या बोटाला आधीच शाई लावली जाते, असा आरोप केला. त्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं.
राजकारणात मराठ्यांची भीती आहे हे खरे असून, पाचव्या टप्प्यातसुद्धा भीती ठेवा असेही जरांगेंनी म्हटले आहे.
स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत विभव कुमारला ताब्यात घेतलं आहे.