राज्यातील मुंबई महानगरपालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासकराज आहे. पुणे, ठाण्यातील महानगरपालिकांवरही प्रशासक आहे.
Devendra Fadanvis यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका वाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
भाजपच्या खासदार पूनम महाजन यांच्याऐवजी भाजपने वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. यावर फडणवीसांनी भाष्य केलं.
मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्रीमधील अनेक महत्वाची माहिती मी बाहेर सांगेल, असी धमकी राऊतांनी दिली होती असा आरोप राणेंनी केला.
मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदेंच्या नावाला संजय राऊतांचा विरोध होता आता ते धादांत खोट बोलत असल्याचा गंभीर आरोप उमेश पाटलांनी केलायं.
रोहित पवार यांनी ट्विट करत बीड जिल्ह्यात दमदाटीच राजकारण झाल्याचा आरोप करत या घटनांना धनंजय मुंडे जबाबदार आहेत असं म्हटलं आहे.