महाजनांच्या या स्पष्टोक्तीनंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाला आहे.
निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने लागणार याचा अंदाज छगन भुजबळांना नेहमीच असतो. भुजबळ नाराज आहेत हे आम्हीही ऐकून आहोत
मोदी मुंबईत येऊन इतक्या सभा घेतात याचा अर्थ स्पष्ट आहे की, भाजप सरकारने आणि मोदींनी गेल्या दहा वर्षात काही केलं नाही.
मोदींची मी 15 मिनिटे वाट पाहिली पण ते कांद्यावर बोललेच नाहीत म्हणूनच घोषणा दिली असल्याचं किरण सानप यांनी स्पष्ट केलं.
विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री अमित शाहा यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर केलायं.
राजकारणात भाजपला पोरचं होत नाहीत, म्हणून त्यांना सगळी नकली संताने देखील आपल्या मांडीवर घ्यावी लागतात, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.