- Letsupp »
- politics
राजकारण
-
शिंदे गट अन् शरद पवार गट एकत्र येणार? शिरसाट म्हणाले, शिंदे साहेब नेहमीच..
शिंदे साहेब नेहमीच योग्य दिशेने जातात असा आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. आम्ही शर्ट पकडून त्यांच्या मागे जाऊ.
-
निकालापूर्वीच राजकीय खलबतं सुरू ; महाविकास आघाडीचे 2 बडे नेते अपक्ष अन् बंडखोरांच्या संपर्कात
Maharashtra Assembly Election 2024 Result : राज्यात मागील दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. काल मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. आता पुन्हा राज्यात बंडखोरी (Mahavikas Aghadi) होण्याची चिन्हे दिसत आहे. कारण एक्झिट पोलचा अंदाज पाहता या […]
-
लाडक्या बहिणींचा कौल नेमका कोणाला? निवडणुकीत महिला मतदारांची टक्केवारी वाढली, आकडेवारी समोर
Ladki Bahin Yojana Impact On Maharashtra Assembly Elections : राज्यात काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) मतदानात 65.11 टक्के टक्केवारी नोंदवली गेली आहे.हाती आलेल्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी मागील निवडणुकीपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यात महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) […]
-
महाराष्ट्रात 30 वर्षांचा विक्रम मोडीत,1995 मध्ये झाले होते बंपर मतदान; मनोहर जोशी झाले होते CM
मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान झाले. राज्यात 65.02 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात तब्बल ३० वर्षांनंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान झाले असून, 2019 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान झाले. यापूर्वी महाराष्ट्रात 1995 मध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. त्यावेळी नेकमी कुणाची सत्ता स्थापन झाली होती याबद्दल जाणून घेऊया. महाराष्ट्राची सत्ता […]
-
BJP Exit Poll : माध्यमांचे एक्झिट पोल येताच भाजपही सरसावली; थेट ग्राऊंडवरून मागवला रिपोर्ट
Exit polls show BJP as largest party : राज्यात दोन महिन्यांपासून सुरु असलेला विधानसभा निवडणुकांचा (Assembly Election 2024) धुरळा आज काहीसा शांत झालाय. राज्यातील 288 जागांसाठी काल मतदान पार पडलं. त्यानंतर आता 23 तारखेला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्यापूर्वी आता विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा एक्झिट पोल (Assembly Election 2024 Voting) समोर आलाय. राज्यात सत्तेच्या […]
-
राज्यात सर्वात जास्त मतदान अन् सर्वात कमी मतदान कुठे झालं? एका क्लिकवर वाचा
Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात काल 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी सात वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीची मतमोजणी (Voting) प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यभरात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 65.11 टक्के […]









