Chagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्यानंतर आता पक्षातील कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचा कार्याध्यक्ष कोण असणार असा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मी स्वतः कार्याध्यक्षपदाच्या शर्यतीत असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ (Chagan […]
Vijay Wadettiwar : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Market Committee Elections) अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप अशी युती झाली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही ठिकाणी कारवाईही केली होती. या मुद्द्यावर आता काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पटोले यांचे नाव न घेता टोला लगावला. वडेट्टीवार […]
Sharad Pawar On Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये विविध कारणांवरुन धुसफूस दिसून येत आहे. यामध्ये आता पुन्हा भर पडली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी त्यांना टोला लगावला आहे. तर सामनाच्या अग्रलेखाला महत्व देत नसल्याचे विधानदेखील त्यांनी केले होते. यावरुन आता महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाल्याचे […]
Sharad Pawar Attack on Pruthviraj Chavhan FAdanvis And Sanjay Raut : कर्नाटकातील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान निपाणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचं पार्सल पुन्हा महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ, अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “काम न करता शब्दांचा खेळ करणं हे […]
Susham Andhare Speak On Raj Thackeray : रत्नागिरीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. यावेळी त्यांनी सभेतून कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केलं होत. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीने घेतलेली […]
Jayant Patil Replies to Devendra Fadnavis : कर्नाटक निवडणुकीतील प्रचारा दरम्यान (Karnataka Elections) देंवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. येथील प्रचार सभेत फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष आहे. येथेही त्यांचा उमेदवार आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात […]