Narayan Rane यांनी सिंधुदुर्गमध्ये प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी मोदी आणि पवारांच्या टीका-टीपण्णीवरून पवारांना टोला लगावला.
कोल्हापूर मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावरुन लढण्यासाठी इच्छुक होते.
एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्याने तुम्ही मुख्यमंत्री बना असा फोन उद्धव ठाकरेंनी केला होता असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.
विरोधात असणारे सगळे भ्रष्टाचारी एका एकाला तुरुंगात घाला असे वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी इचलकरंजीतील एका सभेत केले.
कोकणात राजकारण तापलं. किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी उदय सामंत यांचे बॅनर हटवले. उदय सामंत यांच्या कार्यालयावरील त्यांचेच बॅनर हटवले.
Sharad Pawar On Narendra Modi : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार पाहायला मिळत आहे.