आयोगानं इज्जतीची लक्तरं टांगली आहेत, पत्रकार परिषद हा केविलवाणा प्रयत्न होता, आयोगाने पत्रकार परिषदेमध्ये आकडेवारीवर बोलायला पाहिजे होतं.
Jayant Patil Letter To Governor On Urun Islampur : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्याच्या ‘उरुण इस्लामपूर’ शहराच्या नामांतराच्या (Urun Islampur Name Changed) प्रस्तावासंदर्भात उरुण वासियांनी सक्रिय भूमिका घेतली आहे. राज्य शासनाने शहराचे नाव ‘ईश्वरपूर’ करण्याची घोषणा पावसाळी अधिवेशनात केली असून, हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रस्तावात ‘उरुण’ हा ऐतिहासिक शब्द वगळण्यात […]
पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आहे. तर अजित पवार हे फक्त ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार आणि कारखानदारांचे नेते आहेत.
नाशिकमध्ये आमचे 7 आमदार आहेत. जर सात आमदार असतील, तर आम्हालाच पालकमंत्रिपद मिळालं पाहिजे. - मंत्री छगन भुजबळ
Radhakrishna Vikhe criticizes Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) मतदारांच्या बोगस याद्या आणि खोट्या ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला असला, तरी त्यांच्या या आरोपांवर भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) जोरदार पलटवार केला आहे. ऑपरेशन सिंदूरसारख्या ऐतिहासिक सैनिकी यशावर संशय घेणाऱ्यांना मतचोरीसारख्या मुद्द्यावर बोलण्याचा […]
Minister Manikrao Kokate Statement : रात गई, बात गई… पुढची इनिंग जोरदार असेल, अशा शब्दांत मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी विरोधकांना थेट प्रत्युत्तर दिलंय. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर (Maharashtra Politics) सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना कोकाटे म्हणाले की, ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही पुढच्या वाटचालीवर लक्ष […]