अखेर बाबा सिद्धिकी हत्येप्रकरणात झिशान अख्तरला बेड्या; लवकरच मुंबईत आणलं जाणार

अखेर बाबा सिद्धिकी हत्येप्रकरणात झिशान अख्तरला बेड्या; लवकरच मुंबईत आणलं जाणार

Zeeshan Akhtar is in custody in the Baba Siddiqui murder case; He will be brought to Mumbai soon : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. त्या अगोदर बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसापूर्वी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षाही देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता या हत्येतील आणखी एकाला कॅनडामधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

यशस्वी करियर निर्माण करण्यापेक्षा… डीआरडीओच्या अध्यक्षांच्या तांत्रिक सल्लागार मनीष भारद्वाजांचा विद्यार्थ्यांना सल्ला

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला झिशान अख्तर हा कॅनडामध्ये पळून गेला होता. बनावट पासपोर्टच्या आधारे तो भारतातून थेट कॅनडात पोहोचला होता. मात्र त्याला कॅनडातील पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगितलं जाते. प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच मुंबई पोलीस स्टेशनला भारतात आणणार आहे.

“सगळ्यांचा बाप म्हणून भाजपाचाच मुख्यमंत्री बसलाय आता 2029 मध्ये..”, बड्या मंत्र्याचा इशारा कुणाला?

तसेच या झिशान डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर बाबा सिद्धीकी यांच्या हत्ये प्रकरणी आणखी मोठी माहिती समोर येऊ शकते. अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.कारण अद्यापही बाबत सिद्दिकी यांच्या हत्येचा मास्टर माईंड सापडलेला नाही. त्यामुळे जी शान अख्तर कडून दिशा लागतं त्याच्या चौकशीनंतर कोणती माहिती समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube