Chinchwad Bypoll Election : राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला! ‘या’ नावाला संधी

  • Written By: Published:
_LetsUpp (4)

पुण्यातील चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट करून नावाची घोषणा केली आहे.

जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की “चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्री. नाना काटे हे उमेदवार असतील. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र काम करून या निवडणुकीत आम्ही नक्कीच विजयी होऊ, असा आम्हाला विश्वास आहे.”

Tags

follow us