नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी महिलेची फरार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यामहिलेचा शोध देखील घेत होते. अशातच पोलिसांनी एकाला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने हत्येचि कबुली दिली की दीपक तिला घेऊन शिवारायत गेला होता व अत्याचार करून हत्या केली. आरोपी दीपक इंगळे आणी मृत महिले चे प्रेम संबंध […]
पुणे : अनिक्षा जयसिंघानी प्रकरणाची कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नसून तक्रार आल्यास निश्चितपणे भूमिका घेणार असल्याचं स्पष्टीकरण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी दिलं आहे. काळजी घ्या! राज्यात पुन्हा कोरोना वाढतोयं, दोघांचा मृत्यू… अनिक्षा जयसिंघानी आणि अनिल जयसिंघानीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी आणि […]
पुणे : दर्ग्यांविरोधात भूमिका घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर आहेत. मनसे नेते वसंत मोरेंच्या कार्यक्रमाला राज ठाकरे आज पुण्यातील गुजरवाडी इथं उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज ठाकरे पुण्यातल्या पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत मशिदीबद्दल भाष्य करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सत्तार बोलायला पटाईत : संगमनेरच्या घोड्याचा लगाम दिला […]
मुंबई : कोरोनाचं संकट पूर्णपणे अद्याप दुर झालेलं नसून राज्यात 437 नवीन कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातली आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. एकीकडे रुग्ण वाढताहेत तर दुसरीकडे दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तुम्हाला सत्ता हवी, मंत्री व्हायचे आहे पण काम करायचे नाही; अजितदादांनी सुनावले आत्तापर्यंत राज्यात 1956 […]
नाशिक : कोकणातील खेडच्या सभेनंतर आज नाशिकमधील मालेगावात उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवगर्जना सभेमुृळे नाशिकमधील शिंदे गटाच्या नेत्यांंचं टेन्शन वाढलं असल्याचं दिसून येत आहे. या सभेत उद्धव ठाकरेंचा बाण कोणावर असणार याकडं सर्वांचचं लक्ष लागून राहिलं आहे. कर्जतचे राजकारण तापले : राम शिंदे यांची बैठक तर अजितदादा दौऱ्यावर मालेगावातील […]
मुंबई : गौतमी पाटीलला (Gautami Patil)ओळखत नाही असा माणूस महाराष्ट्रात (Maharashtra)तरी सापडणं कठीण आहे. कारण लहानांपासून तर साठीला टेकलेल्या म्हाताऱ्यानं सुद्धा गौतमीचा डान्स (Dance)पाहिलाय. सुरुवातीला आक्षेपार्ह डान्समुळं ती मोक्कार चर्चेत आली. त्यानंतर तीला संपूर्ण महाराष्ट्रात ओळख मिळाली. आता ती नेहमीच चर्चेत असते. गौतमीचा फॅन फॉलोवर्सही तसाच वाढलाय. तशी तिच्यावर टीकाही झालीच. पण त्यानं तसा काही […]