नागपूर हादरलं ! प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

  • Written By: Published:
नागपूर हादरलं ! प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

नागपूर : नागपुरातील वाठोडा पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसापूर्वी महिलेची फरार असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलीस त्यामहिलेचा शोध देखील घेत होते. अशातच पोलिसांनी एकाला पकडले त्याची विचारपूस केली असता त्याने हत्येचि कबुली दिली की दीपक तिला घेऊन शिवारायत गेला होता व अत्याचार करून हत्या केली.

आरोपी दीपक इंगळे आणी मृत महिले चे प्रेम संबंध होते 23 तारखेला दीपक तिला घेऊन हिंगणा परिसरातील रुई शिवारात नेउन तिचा वर अत्याचार करून तिचा डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली व दीपक पसार झाला होता.

अनिक्षा जयसिंघानी प्रकरणी राज्य महिला आयोगाने दिलं स्पष्टीकरण… 

आज नागपूर पोलिसांनी तपस करून या सर्व प्रकरणाचा छडा लावला दीपक आणि मृत महिलेचे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते असे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपी दीपक नागपूर खासजी बसचा ड्राइवर आहे त्याचे वय 32 वर्ष आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. नेमकं आरोपी दिपकने या महिलेची हत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube