आम्हाला महायुतीतून मोकळे करा. मग युवा शक्तीची ताकद दाखवतो, अशा भावना धनंजय महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) नं पुरवठ्यासाठी इरादा पत्र जारी केलं आहे. पुरस्कार मिळाल्यापासून 48 महिन्यांच्या आत पुरवठा सुरू होणं अपेक्षित.
जवळपास 50 ते 60 वर्ष शरद पवार यांच्या हाती महाराष्ट्राची सत्ता होती. मात्र, त्यांनी फक्त महाराष्ट्र लुटण्याचं काम केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिंदखेडराजा येथे एका कार्यक्रमात बोलतना सत्ताधाऱ्यांवर आणि काही आमदारांवर चांगलेच भडकल्याच पाहायला मिळालं.
पवारांच्या यापत्रावर आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात आणि भेटीसाठी पवारांना कधीची वेळ देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधींवर वक्तव्य केलं.