Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (heavy rain) पडत आहे. या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यामध्ये फळबागा आणि शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचे हे संकट आणखी काही दिवस राज्यावर कायम राहणार आहे. आजही विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने […]
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg) तिसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन होणार आहे. भरवीर ते इगतपुरी दरम्यानच्या समृद्धी महामार्गाचा हा तिसरा टप्पा असून, आज सकाळी 11 वाजता इगतपुरी प्लाझा येथे मान्यवरांच्या हस्ते कोनशिला अनावरण होणार आहे. Horoscope Today: आज ‘या’ राशींना […]
Nanded Earthquake News : नांदेड (Nanded News) शहरातील काही भागात रविवारी सायंकाळी 6.18 वाजता भूकंपाचे सौम्य जाणवले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलात भूकंप (Earthquake) मापन यंत्रावर त्याची 1.5 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. दरम्यान, भूगर्भातून येणाऱ्या या आवाजामुळे काही भागातील लोक रस्त्यावर आले. ईव्हीएम घोटाळा करून सत्तेत याल तर असंतोषाचा भडका […]
Prakash Ambedkar : एकीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र वंचितच् अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी महाविकास आघाडीला दणका देत तीन उमेदवारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये वंचित नसणार हे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. शार्दुल ठाकूरने नवव्या क्रमांकावर झळकावले शानदार शतक, मुंबईचा […]
Manoj Jarange : सगे सोयऱ्यांचा अध्यादेश काढण्यात यावा यासाठी मराठा समाज ( Maratha Reservation ) पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. ( Manoj Jarange ) यातच सगे सोयऱ्याचा कायदा होत नाही. त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार अशी मागणी आता सकल मराठा समाज करू लागला आहे. यावर बोलताना मंत्री विखे म्हणाले की, समाज आता सरकारच्या बाजूने आहे. […]
मुंबई : शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ (Mazi Shala Sunder Shala) अभियानात शासकीय शाळा गटात प्रथम पारितोषिक वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा (साखरा) (Zilla Parishad School sakhara) पटकावले. तर खाजगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील एस्पेलियर हेरिटेज स्कूल (बेळगाव ढगा) शाळेने पटकावले. Loksabha : उमेदवारी मिळताच कृपाशंकर सिंहांची कॉग्रेस आणि ठाकरेंवर […]