Video: पुणे पालिकेचा प्रताप; पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ओतलं काँक्रिट, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Video: पुणे पालिकेचा प्रताप; पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये ओतलं काँक्रिट, संतापजनक व्हिडिओ व्हायरल

Pune News :  पुण्यात गेल्या काही वर्षांमध्ये थोडासा पाऊस पडला तरी रस्त्यांवरून पाणी वाहतानाच चित्र आपल्याला पाहायला मिळत. त्यामुळे अनेक रस्ते खड्डेमय झाल्याचंही आपण पाहिलय. (PMC) या प्रकारांमुळे अपघातांचंही प्रमाण वाढलं आहे. अशात महापालिकेच्या दर्जाहीन कामांचा एक संतापजन व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये महापालिकेने ज्या ठेकेदाराला काम दिलं आहे, त्याचे कर्मचारी रस्त्यावरील खड्डे बुजवताना दिसत आहे. यावेळी कर्मचारी खड्डे पाण्याने भरलेले असूनही त्यामध्ये सिमेंट काँक्रिट ओतत असल्याचं पाहायला मिळतय.

गोरगरिबांचा जीव घेणं हे कसलं राजकारण?, मनसे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिटकरींकडू पुन्हा राज ठाकरे लक्ष

शहरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यांची दुरूस्ती करताना हे असे प्रकार संपूर्ण शहरात सुरू असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे पालिका नागरिकांच्या पैशांचा दुरूपयोग करत असल्याचा आरोप होत आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube