Rakhi Sawant ने पाकिस्तानसाठी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
IPL 2025 Kuldeep Yadav Slaps Rinku Singh : आयपीएल 2025 ( IPL 2025) मध्ये 29 एप्रिल रोजी केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होता. या सामन्याचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) दोनदा कानशिलात मारताना […]
Student Dispute With Principal On Cow Dung In Laxmibai College : देशात अनेक उत्तम महाविद्यालये आहेत. विशेषतः जेव्हा निवडक संस्थांचा विचार केला जातो, तेव्हा दिल्ली विद्यापीठ, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अशी नावे समोर येतात. दिल्ली (Delhi) विद्यापीठाचे चार कॅम्पस आहेत. नॉर्थ कॅम्पस, साउथ कॅम्पस, ईस्ट कॅम्पस आणि वेस्ट कॅम्पस. सध्या या विद्यापीठाशी 91 महाविद्यालये संलग्न आहेत. […]
Anant Ambani bought 250 chickens : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) हे अनेकदा चर्चेत असतात. आजकाल ते जामनगर ते द्वारका या 140 किलोमीटरच्या पायी प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, दरम्यान, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आलीय. ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, या प्रवासादरम्यानच अनंत अंबानी यांनी […]
Stand Up Comedian Kunal Kamra Video On Eknath Shinde : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा (Stand Up Comedian Kunal Kamra) एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कामराने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात केलेल्या एका गाण्यावरुन आता वाद निर्माण झालाय. कुणाल कामराने स्टँड अप कॉमेडीमध्ये महाराष्ट्रातील राजकारणावर भाष्य केलं आहे. त्याने एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टीका केलीय. हा […]
Chinese Cryptocurrency Founder Justin Sun Eats Banana Video : एका चिनी उद्योजकाने तब्बल 52 कोटी रूपयांना एका केळीची (banana) प्रतिकृती खरेदी केली, अन् काही क्षणांतर लगेच ती खाल्ली. या घनटेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. चिनी उद्योजक जस्टिन सन यांनी न्यूयॉर्कमधील सोथेबी ऑक्शन हाऊसमध्ये भिंतीवर टेप लावलेली केळी 62 लाख डॉलर्स (सुमारे 52.37 कोटी […]
Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj Movie : “धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज – भाग 1” हा चित्रपट (Dharmrakshak Mahavir Chhatrapati Sambhaji Maharaj) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चित्रपटातील शेवटचा सीन प्रेक्षकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. अनेक प्रेक्षक यावेळी भावूक होत असतानाच हा सीन पाहून एका तरुणीच्या भावना अनावर झाल्या आणि तिने टाहो फोडला. तिचा हा व्हिडिओ […]
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे.
पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाचा जागा बळकावण्याच्या उद्देशाने सोसायटीमधील नागरिकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Kubra Aykut : गेल्या काही दिवसांपूर्वी स्वतःशी लग्न करून तुर्कीची टिकटॉक स्टार कुब्रा अयकुट (Turkey TikTok star Kubra Aykut) सोशल मीडियावर