Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar ) यांनी मराठा आरक्षणावर चंद्रकांत पाटील म्हणजे भाजप आणि मुख्यंमंत्री शिंदेंची भूमिका ही मराठा तरूणांची दिशाभूल करणारी असल्याची टीका केली. ते राष्ट्रवादीच्या शिर्डीतील मेळाव्यामध्ये बोलत होते. अहमदनगरमधील शिर्डी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे दोन दिवस शिबिर सुरू आहे. दुसऱ्या दिवशी पक्षाचे अध्यक्ष शरद […]
Sharad Pawar : महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातील चेहरा कोण, या प्रश्नाचे उत्तर काय येणार? तर बहुतांश जण शरद पवार यांचेच नाव घेतील. भाजपच्या विरोधात देशपातळीवर सर्व विरोधी पक्षांची युती करण्यात शरद पवार (Sharad Pawar) हे महत्वाचा घटक आहेत. मात्र महाराष्ट्रातच काॅंग्रेस (Congress) नेते त्यांच्याशी पंगा घेत आहेत, असे चित्र निर्माण झाले आहे. त्याला निमित्त ठरले आहे […]
शिर्डी : मोदी सरकार एखाद्या धोरणाबाबत अशी काही मांडणी करतात की, ही मांडणी पाहून खासदारही थक्क होऊन जातात. असे कौतुकाचे शब्द उच्चारत शरद पवारांनी (Sharad Pawar) मोदींच्या फेल झालेल्या कार्यशैलीवर टीका करण्याची संधी साधली आहे. मात्र, नरेंद्र मोदींची (Narendra Modi) मांडणीच चांगली असते. प्रत्यक्षात यातील काहीच येत नाही. आतापर्यंत मोदींनी दिलेल्या सर्व गॅरेंटी खोट्या ठरल्याचा […]
Kolhapur News : काँग्रेसचे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या भाजपात जाण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा दावा शिवसेना नेते राजेश क्षीरसागर (Rajesh kshirsagar) यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपासून कोल्हापुरात सतेज पाटलांसह अनेक नेते भाजपात येणार असल्याच्या चर्चांना ऊत आला होता. अखेर या चर्चांना राजेश क्षीरसागर यांनी दुजोरा दिला आहे. Gauri Khan: ‘अभिनय करणं सर्वात वाईट […]
Cabinet Meeting: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, यासाठी शासकीय सेवेत असलेले कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी डिसेंबर महिन्यात विधानभवनावर मोर्चा काढून सरकारला घेरलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आश्वासन दिले होते. त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या जाहिरातीनुसार सरकारने नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad ) यांनी श्रीरामांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. याच दरम्यान अयोध्येतील परमहंस आचार्य यांनी देखील याच वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांचा थेट वध करणार असल्याचा इशारा दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’; फोटो शेअर […]