- Letsupp »
- pune
पुणे
-
Sharad Pawar हे आजच्या काळातील शाहू महाराज : हरी नरकेंनी केली तुलना
पुणे : महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून महापुरुषांविषयी तुलना केली आहे. त्यातच आता प्रा. हरी नरके यांनी देखील शोध घेतले आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची तुलना थेट राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj ) व सयाजीराव गायकवाड यांच्याशी केली आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पुर्ण होत आहेत. […]
-
अभिजित बिचुकले यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज दाखल, पत्रकाराच्या प्रश्नावर बिचुकले संतापले
पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता […]
-
Chinchwad Bypoll अर्ज भरताच राहुल कलाटेंची सुनील शेळकेंवर खोचक टीका!
पिंपरी : महाविकास आघाडीतील (MVA) राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinwad Bypoll) उमेदवारी मिळावी म्हणून निरीक्षक तथा मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना भेटलो. पण त्यांनी उमेदवारी दिली नाही. ते स्वतःला लोकनायक म्हणून घेतात. मात्र, त्यांना चिंचवडमध्ये जनभावना काय आहे, हेच माहिती नसल्याने त्यांनी मला उमेदवारी दिली नाही. परंतु, ते स्वतःला लोकनायक म्हणवून घेतात, […]
-
आमच्याकडे उमेदवारी मागितली, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न…’ अजित पवारांचं विधान!
पुणे : आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या चिंचवडच्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असा भाजपाचा प्रयत्न आहे. मात्र, महाविकास आघाडीने ही निवडणूक लढण्याची भूमिका घेतली, राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेसाठी नाना काटे यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नाना काटे यांचा […]
-
Ajit Pawar पोटनिवडणुका बिनविरोध होणार नाही… ‘भाजप’ला सहानुभूती दाखवणार नाही!
पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) महाविकास आघाडीच्या (MVA) वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी दुपारी विठ्ठल उर्फ नाना काटे (Nana Kate) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) म्हणाले की, चिंचवड जागेसाठी उमेदवार कोण यासाठी मी शेवटपर्यंत चर्चा केली. वेगवेगळे पर्याय दिले पण […]
-
Chinchwad Bypoll कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेला ‘हा’ नेता देणार तगडी लढत ?
पिंपरी : गेल्या काही दिवसांपासून चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (Chinchwad Bypoll ) महाविकास आघाडीचा (MVA) उमेदवार कोण असेल याची उत्सुकता होती. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे (Rahul Kalate) हेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मंगळवारी (दि. ७) रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (NCP) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी हा सस्पेन्स थांबवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुक […]









