Parth Pawar यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव खारगेंची चौकशी समिती, तहसीलदार येवलेंचं तातडीने निलंबन करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवडमधून भाजपाचे भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे यांना पुणे उत्तर (मावळ) मध्ये अशी जाबदारी देण्यात आली आहे.
Muralidhar Mohol यांना पुण्याचे प्रभारी नेमून पुढे येण्यासाठी मोठी संधी दिल्याने त्यांचा अजित पवार यांच्याशी हा थेट दुसरा सामना असणार आहे.
IT engineer पुण्यात आयटीतील अभियंत्याची तब्बल 14 कोटी रुपयांची फसवणूक एका तथाकथित ‘गुरु’ आणि त्याच्या शिष्येने केल्याचे उघड झाले आहे.
Pune Police यांनी गजा मारणे टोळीतील गुख्यात गुंड सुनील बनसोडेला ताब्यात घेतलं. हा पुण्यातील गॅंगवॉरसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Pune News : गेल्या काही महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, शिरूर आणि जुन्नर परिसरात बिबट्यांची दहशत पाहायला मिळत होती.