बारामतीमधील विजयानंतर आज सुप्रिया सुळे पुणे शहरात आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत त्यांचे स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोरे आणि धंगेकरांच्या टॅगलाईन प्रत्येक सामान्यांच्या मुखी होत्या. त्यामुळे पुण्याचा निकाल धक्कादायक लागणार का? अशी शंका येऊ लागली होती.
Yugendra Pawar यांना सुनेत्रा पवारांच्या पराभवाचा झटका बसला आहे. त्यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
Muralidhar Mohol यांचा ‘गणेश मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथक यांच्यावतीने जंगी सत्कार करण्यात आला.
खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याकडे अपेक्षा आहे की त्यांनी पुणे शहरातील पाणी पुरवठा, वाहतूक आणि विकासाचे प्रश्न संसदेत मांडावेत.
Rahul Tripathi: कोल्हापूर टस्कर्स’चे मालक पुनीत बालन यांनी राहुल त्रिपाठी याची कर्णधारपदी निवड करून त्याच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.