ही निवडणूक अतिआत्मविश्वास असलेले भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांसाठी एक रियालिटी चेक आहे. कारण एखादे लक्ष्य हे मैदानावर मेहनत करून गाठले जाते.
पुणे जिल्ह्यात लोकसभेनंतर विधानसभेलाही शरद पवारच बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्याचं विश्लेशन लेट्सअप खबरबातमध्ये करण्यात आलंय.
Sunetra Pawar यांचा सुप्रिया सुळेंनी पराभव केला. त्यानंतर आता सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर नियुक्त करून मंत्री करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहरामध्ये गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी केवळ गुन्हागारांवरच नाही, तर पोलिसांवर देखील अंकुश बसवला जाणार आहे. यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे वाहतूक पोलिसांना थेट इशारा दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याची मागणी केली.
मुरलीधर मोहोळ पहिल्या टर्मध्ये केंद्रात राज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्याकडे सहकार व नागरी उड्डाण असे दोन खाते देण्यात आले आहे.