लोकसभा लढवण्याचे आदेश मला दिल्लीतून देण्यात आले होते. त्यानंतर मी त्यासाठी जोरदार तयारी करण्यासही सुरूवात केली होती.
रस्ता ओलांडत असताना कार चालकाने महिलेला धडक दिल्याची घटना भोसरी येथे घडली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. दरम्यान, कार चालक फरार झाला.
वायकॉम 18 मीडिया कंपनीने मुंबईत सायबर पोलिस स्टेशनला एक गुन्हा नोंदविला होता. कॉपिराइट अॅक्टनुसार फेअर प्ले स्पोर्ट्स विरोधात ही तक्रार होती.
चिंचवडच्या जागेवर शंकर जगताप यांना दावा सांगितलाय. तर अश्विनी जगताप यांनीही या जागेची उत्तराधिकारी मीच आहे, असा दावा केलाय.
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याच बीडमध्ये शेतकऱ्यांची सर्वाधिक फसवणूक होत असल्याचे छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.
अंधारेंच्या ट्विटनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीत येत्या काळात राजकीय भूकंप होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.