Sharad Pawar यांनी पुन्हा एकदा 'आता विधानसभा लढविण्याची वेळ आहे' असं म्हणत थेट विधानसभेसाठी युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Punit Balan Group हा नेहमीच विविध सामाजिक उपक्रम करत असतो. सण-उत्सव असो की, खेळ असो नेहमीच समाजात प्रोत्साहन निर्माण करण्याचे काम केले जाते.
मोदी येथे आल्यानंतरही त्यांच्यासमोर एकच विषय होता तो म्हणजे शरद पवार. देशाचा पंतप्रधान माझं नाव घेतो ही काही साधीसुधी गोष्ट आहे का?
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या बालभारती ते पौडफाटा रस्त्याला अखेर नगर विकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.
राज्य हाती घ्यायचं असेल तर पुढील दोन ते तीन महिने काम करावं लागेल. आजच्या घडीला दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत.
आत्महत्येचं सत्र काही कमी झालेलं नाही. आज मराठा आरक्षणाची मागणी करत तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.