राज्यात पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत. यामध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांत हवामान विभागाने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुणे नाशिक मार्गावर अपघात झाला असून त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. आमदार दिलीप मोहितेंचा पुतण्या कारमध्ये होता.
Pune Accident प्रकरणावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात अल्पवयीन आरोपीच्या मावशीने दाखल केलेला याचिकेवर सुनावणी पार पडली.
28 ते 30 जून दरम्यान मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेस (Intercity Express) आणि डेक्कन एक्सप्रेस ट्रेन 3 दिवस रद्द असणार आहेत.
वटपोर्णिमेच्या दिवशीच पतीने पत्नीला ऑफिसमधून फरफटत नेत गाडीत बसवलं, भुलीच इंजेक्शन देत गाडीतच डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलायं. या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
धक्कादायक बातमी आहे. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यात सीबीएसईचे शिक्षण घेता न आल्याने आईने आपल्या मुलीसह जिवन संपवलं.