उन्हातान्हात रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करून उदरनिर्वाह करण्यार्या विक्रेत्यांना पावसापासून बचावासाठी छत्र्यांचेही वितरण करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे यादेखील शपथ घेणार आहेत.
ड्रग्ज प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि दिनेश पाटील निलंबित
Punit Balan Group ने केवळ पुणेकर किंवा महारष्ट्रातील लोकांसाठीच पुढाकार घेतला नाही. तर लष्कराच्या साथीने कश्मीर खोऱ्यात उपक्रम राबवला आहे.
Pune Drugs तरुणांचा ड्रग्ज घेतानाच व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या प्रकरणी मोठी कारवाई केली आहे हॉटेल मालकासह पाच जण ताब्यात
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी मंत्री शंभूराज देसाई यांना हप्ते देत असल्याचा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केलायं.