पुण्यातील औंध स्टेशन येथे पार पडले सिव्हिल आणि मिलिटरी फ्युजनसाठीचं प्रशिक्षण
civil and military fusion साठी पुण्यातील औंध स्टेशन येथील मिलिटरी सिरीयल फ्युजन आणि फॉरेनर ट्रेनिंग नोटमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला
Training for civil and military fusion held at Aundh Station in Pune : सोमवारी 1 डिसेंबर 2025 रोजी पुण्यातील औंध स्टेशन येथील मिलिटरी सिरीयल फ्युजन आणि फॉरेनर ट्रेनिंग नोट या ठिकाणी दक्षिण कमांडच्या मुख्यालयाच्या अंतर्गत एक ऐतिहासिक सहा दिवसांच्या संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला होता. हा कार्यक्रम सहा डिसेंबर 2025 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाचा उद्देश होता की, मजबूत सिव्हिल आणि मिलिटरी फ्युजन तयार करणे यासाठी वनमतीमध्ये नागपूर येथील 157 वर्ग 2 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांनी अहवाल दिला होता. यामध्ये 48 महिला आणि 109 पुरुष अधिकारी होते.
मोठी बातमी! MPSC ने 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा पुढे ढकलली, नवीन तारीख जाहीर
या उपक्रमामुळे भविष्यातील महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना नेतृत्व आणि संकट व्यवस्थापनात लष्कराच्या नेतृत्वाची ओळख करून देऊन त्यांची क्षमता वाढवता येईल नागरी आणि लष्करी यांचे संभाषण करून संयुक्त त्याची भावना निर्माण केली जाईल. यातून प्रशासन आणि लष्कर यांच्या परस्पर विश्वास नियंत्रण केंद्राच्या चांगल्या समन्वयास प्रतिसाद दिला गेला. ज्याचा फायदार सहयोगी ऑपरेशन्साना होणार आहे.
आधुनिक युद्ध आणि संकटांमध्ये ऑपरेशन्सचे स्वरूप प्रचंड बदलले आहे. ज्यामध्ये संकरित युद्ध, विषम संघर्ष, नैसर्गिक आपत्ती , गुंतागुंतीची मानवी संकटं यासर्वांसाठी लष्करी आणि प्रशासनामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. तर या उपक्रमामुळे एकमेकांच्या मूलभूत कार्यपद्धती आणि प्रोटोकॉलबद्दल परस्पर जागरूकता वाढवते.
