Asia Cup 2025 : ट्रॉफीशिवाय सेलिब्रेशन! टीम इंडियाने मैदान गाजवले, Photo एकदा पाहाच…
दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.

- भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया कपवर नाव कोरलं.
- भारतीय संघाने ACC आणि PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
- तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंगने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला.
-
सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभातच वाद निर्माण झाला.
-
दुबईत रविवारी, 28 सप्टेंबरला भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला.
- सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे.
- मोहसीन नकवी हे पाकिस्तान सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यांनी भारत व भारतीय संघाबद्दल वादग्रस्त विधाने तसेच पोस्ट केल्या होत्या. त्यामुळेच टीम इंडियाने त्यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
- Image 2025 09 29T111722.640