विश्वविजेत्या टीम इंडियाला मोदींनी काय काय विचारलं? कुणी काय उत्तर दिलं?; बघा खास व्हिडिओ

या भेटीदरम्यान मोदींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला विजयी झाल्यानंतर माती का चाखली असा प्रश्न विचारला.

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 07 05T165331.715

नवी दिल्ली : टी 20 विश्वचषक जिंकून मायदेशी परतल्यानंतर भारतीय संघ मायभूमीत परतला आहे. काल (दि.4) भारतात आगमन होताच भारतीय संघानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) भेट घेतली. तब्बल दीड तास खेळाडू आणि मोदींमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. याचा व्हिडिओ आता समोर आला असून, मोदींनी भारतीय संघातील खेळडूंना काय काय प्रश्न विचारले आणि कोणत्या खेळाडूने काय उत्तर दिले बघा खालील व्हिडिओ… (Team India Interaction With PM Modi)

follow us